पिंपरी,दि.१४ ( punetoday9news):-  माध्य व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ तसेच पि.चि.शहर रोपस्किपिंग असोसिएशन तर्फे रोपस्किपिग च्या 10/12/14 मुला मुलीच्या स्पर्धेचे आयोजन संजय काळे मैदान येथे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत 350 खेळाडूनी भाग घेतला होता सदर स्पर्धेचे उद्दघाटन माजी महापौर व विद्यमान नगर सेविका शैलेजा मोरे तर न्यू पब्लीक स्कूल च्या मुख्याध्यापिका सुहास तोहगावकर व राष्ट्रीय खेळाडू श्याम निबळे महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर, कार्याध्यक्ष रफीक इनामदार, महिला प्रतिनिधी सुजाता चव्हाण , बाळासाहेब हेगडे , अभिजित गव्हाळे. संजय जैनक, किर्ती मोटे याच्या हस्ते करण्यात आले
तसेच कार्यक्रमाचे सुञसंचालन मनिषा पाटील , व आभार स्नेहा कुदंप यानी मानले
बक्षिस वितरण किक बाॅक्सीन असो. चे अध्यक्ष संतोष म्हाञे , राजकुमार माळी, अजली वर्टी रेणू शर्मा , श्यामल शिदे, स्नेहल पाटील, गौरी उत्तरे, ज्ञानेश्वरी लोखंडे, सुधा खोले, रविद्र गारगोटे, अरूणा पाटील याच्या हस्ते करण्यात आले.
निकाल पुढील प्रमाणे
10 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक- आदित्य सोनटक्के ( एस पी एम स्कूल)
द्वितीय क्रमांक- अदनान काझी (लायन्स क्लब देहूरोड)
तृतीय क्रमांक- वरद पोसे
10 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक- सिध्दी पांगारे
द्वितीय क्रमांक- सिद्धी फुरसुले
तृतीय क्रमांक सिध्दी विश्वकर्मा
12 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक-राकेश कुशवाह
द्वितीय क्रमांक- प्रवास पुराणिक
तृतीय क्रमांक – विहान पळकर
12 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक- समिक्षा दोडमणी
द्वितीय क्रमांक- प्रांजल आठवले
तृतीय क्रमांक- दितिश्री कासमशेट्टी
14 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक- समर्थ भागवत
द्वितीय क्रमांक-गौरव चव्हाण
तृतीय क्रमांक- आर्यन काशिद
14 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक- प्रचिती कोकाटे
द्वितीय क्रमांक- सानिका राक्षे
तृतीय क्रमांक- समिक्षा कलबुगी
स्पीड हायनी स्पर्धेत
10 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक- तन्वी सूर्यवंशी
द्वितीय क्रमांक- ईश्वरी जाधव
तृतीय क्रमांक- तातवी मागवले
10 वर्षाखालील मुले-
प्रथम क्रमांक- त्रग्वेद कुदळे
द्वितीय क्रमांक – ज्वलित कासामशेट्टी
तृत्तीय क्रमांक- लव्यव प्रविणकुमार
12 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक- राकेश खुशाह
द्वितीय क्रमांक- सर्मथ जाधव
14 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक- गौरव चव्हाण
द्वितीय क्रमांक- समर्थ भागवत
तृतीय क्रमांक- शाहिद बलोच
14 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक- सना शेख
द्वितीय क्रमांक- प्राची आवाड
तृतीय क्रमांक- सानिका राक्षे
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उमा काळे, प्रियांका लवटे, आशिष मालुसरे, प्रतिमा शितोळे यांनी परीश्रम घेतले.


Comments are closed

error: Content is protected !!