दापोडी,दि.२०( punetoday9news):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने दापोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करण्यात आला व कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शहरउपाध्यक्ष राजू सावळे, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी बांगर, उपाध्यक्ष अनिता पांचाळ, उपविभाग अध्यक्ष अलेक्स आप्पा मोझेस,उपविभाग अध्यक्ष दिलीप ठोंबरे, सुधिर जम , सागर भोकरे, सागर भेगडे
उपविभागाध्यक्ष सुरेश सकट,शाखाध्यक्ष साईराज भोसले , श्रेयस भंडारी , निखिल कदम,दिपक जाधव, कमलेश धर्मालींग, गणेश मगर, लक्ष्मण नाईकडे, विशाल साळुंखे वाहतूक सेना इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.
Comments are closed