तुळापुर,दि.१६( punetoday9news):- श्री शंभुराज्याभिषेक ट्रस्ट व तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्तपणे आज शौर्यपीठ तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४२ वा. राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावा मूळे हा राज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने व मोजक्याच शंभुप्रेमींच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

यावेळी तुळापुर गावच्या सरपंच गुंफाताई इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले, ग्रामपंचायत सदस्य पवन खैरे,ग्रामपंचायत सदस्य राजाराम शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, माजी सरपंच गणेश पुजारी, माजी उपसरपंच राहुल राऊत, माजी उपसरपंच अमोल शिवले, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार साहेब, रितेश काळे साहेब,संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शंभुराज्याभिषेक सोहळा संस्थापक शेखर पाटील,अक्षय जाधव, मयुर चव्हाण,आशिष काकडे, वैभव काकडे, सनी मगर,अभिजित शिंदे,शेखर,शिंदे, प्रसाद देठे, सुरज शिंदे,उल्हासचंद्र सुरवशे, दीपक रत्नपारखी, वैशाली रत्नपारखी, क्रांती बोधले, मोहिनी रणदिवे,जयदीप रणदिवे, रणजित बिराजदार,विठ्ठल सुर्यवंशी, व शंभु प्रेमी उपस्थित होते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!