आळंदी येथील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली (व्हिडिओ)

 

आळंदी, ( punetoday9news):- अमोल कोल्हे म्हणाले, महात्मा गांधींच्या हत्येचे मी व्यक्तिशः कधीही समर्थन केलेले नाही,करणारही नाही.त्यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली व आत्मक्लेश करीत नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

 




 




Comments are closed

error: Content is protected !!