नाशिक , दि.३१ (punetoday9news ):- नाशिक मधील जय भवानी रोड परिसरात सकाळी काही नागरिकांनी बिबट्या फिरताना पहिला .तसेच एका घराच्या सीसीटीव्ही मध्येही बिबट्याचा पार्किंग मधला वावर दिसून आला. त्यामुळे नागरिक व प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.   तब्बल ७ तासानंतर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

हा बिबट्या सकाळी ७ वाजता जय भवानी रोडवर पाहायला मिळाला. त्यानंतर त्याचा नागरी वसाहतीत वावर होता.  अखेर  एका कारखाली असताना वनविभागाने त्याला बेशुद्ध करत पकडले .

विडिओ पहा .

 




Comments are closed

error: Content is protected !!