पुणे, दि. ७ ( punetoday9news):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांची दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे.
श्रीमती पंडित यांच्या रूपाने या विद्यापीठाला पहिल्या महिला कुलगुरू मिळाल्या आहेत.पुढील पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल.
Comments are closed