नागराज मंजुंळेच्या बहुचर्चित झुंड या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाला आहे.
याबाबत इंन्स्टाग्राम वर नागराज मंजुंळेनी माहिती देत ट्रेलर विडिओ पाठवला आहे. सैराट, नाळ च्या यशानंतर मंजुंळेचा झुंड प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात अमिताभ बच्चन यांचा अभिनय पहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांतही या चित्रपटाची उत्सुकता दिसून येत आहे.
झुंड ट्रेलर ( विडिओ)
Comments are closed