मुंबई, दि. १२( punetoday9news):- प्रसिद्ध उद्योगपती राहूल बजाज यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की,  प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज जी यांच्या निधनाने समाजासाठी प्रचंड आस्था असलेले व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. ही उद्योग जगताची तर मोठी हानी आहेच, पण एक चांगला समाजसेवक सुद्धा आपण गमावला आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो!

 

महाराष्ट्र काँग्रेस कडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या ट्विटर वर याविषयी ट्विट करण्यात आले आहे.

तब्बल ५ दशके बजाज उद्योगसमूहाचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे, उद्योगक्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःची वेगळी छाप उमटविणारे, सामाजिक भान जपत देशाच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील असणारे अग्रगण्य उद्योगपती, माजी खासदार, पद्मभूषण राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

राहुल गांधी कडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली.

Rahul Bajaj’s passing is a big loss to India. We have lost a visionary whose courage made us proud.

My love and condolences to his family and loved ones.

शरद पवार म्हणाले.

I am deeply shocked to learn about the sad demise of Padma Bhushan Shri Rahul Bajaj! The grandson of eminent freedom fighter Jamnalal Bajaj brought transformation in society especially in poor and middle-class people with his two-wheel technology – a Bajaj Bike!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ट्विट करत म्हटले की,

देश के मशहूर उद्योगपति राहुल बजाज जी के निधन की बेहद दुखद ख़बर मिली। आर्थिक मोर्चे पर देश की प्रगति में उनका बड़ा योगदान रहा। ‘बुलंद भारत की बुलंद आवाज़’ हर घर का हिस्सा बनी। ऐसी महान शख़्सियत को मेरी भावपूर्ण श्रद्धांजलि।

प्रभु दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान दें।

 

 

 




 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!