जेल मध्ये जाणारी ती साडेतीन लोक कोण ? आज होणार जाहीर ?
काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विस्फोटक माहिती देत उद्या पक्षातर्फे माहिती देणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी शिवसेना पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले.
हमने बहुत बरदाश्त किया है ना, तो अब बरबाद भी हम ही करेंगे; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला स्पष्ट इशारा दिला आहे.
Comments are closed