पुणे, दि. १६( punetoday9news):- राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक प्रचारात बैलगाडी शर्यतीबाबत दिलेला शब्द अखेर पूर्ण केला . याबाबतचा विडिओ त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. 

यात ते म्हणाले,  भिर्रर्रर्र..!
कुलदैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आज घाटात घोडी धरली व भंडाराही उधळला!

विडिओ

 

बारीत घोडेस्वारी केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी दंड आणि मांड्या थोपटत शब्दपूर्तीचा आनंद व्यक्त केला . त्यांनी स्वतः याबाबतचा जुना आणि घोडेस्वारी पूर्ण केल्याचा एक व्हिडीओ पाठवला आहे . हा व्हिडीओ पोस्ट करताना आज घाटात घोडी धरली आणि भंडाराही उधळला , असेही त्यांनी म्हटले आहे .

 




 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!