मुंबई, दि. १७( punetoday9news):- शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी,माजी मंत्री व मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांचे निधन झाले.
कामगार आणि ग्राहक चळवळीत त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते.
शिवसेनेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय पटलावरील व्रतस्थ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
Comments are closed