पिंपरी, दि.२२ ( punetoday9news ):-
माता रमाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने माता रमाई भिमराव आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जेष्ठ नागरिकासाठी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे सचिव नितीन सोनवणे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका चंदा लोखंडे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अमरसिंग अदियाल, तानाजी जवळकर, शामभाऊ जगताप, शिवाजी पाडूळे, बाळासाहेब पिल्लेवार, राजेंद्र रणशिंग, संजीवनी पुराणीक, जावेद शेख, प्रदिप गायकवाड, आशिष जाधव, कैलास बनसोडे, बाळासाहेब तुपे, अश्विन खुडे आदी उपस्थित होते.
punetoday9news तर्फे घेतला जाणारा हा समस्येविषयीचा पोल १००% गोपनीय असून व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवून यात मत व्यक्त करणाऱ्याचे नाव. फोन वगैरे कसलीही वैयक्तिक माहिती गोळा केली जात नाही. आम्ही फक्त निष्पक्ष पणे जनतेच्या समस्या मांडतो. त्यामुळे वाचकांनी प्रत्येक सोमवारी घेतल्या जाणाऱ्या विविध समस्येविषयीच्या पोलमध्ये बिनधास्तपणे व्यक्त व्हावे.
आजचा प्रश्न
Comments are closed