Loading ...
पिंपरी, दि. ( punetoday9news):- पत्रकार प्रशांत कदम यांनी ट्विट केल्याने लखनऊ – आग्रा एक्सप्रेस वे सोशल मिडिया वर चांगलाच चर्चेत आला आहे. ते म्हणाले,
लखनऊ आग्रा एक्सप्रेस वे..निवडणुकीत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या एक्सप्रेस वे ची आज सफर केली
302 किमी एक्सप्रेस वे अवघ्या 22 महिन्यांत पूर्ण (2016)
यूपीत गेल्या 3 मुख्यमंत्र्यांनी आपापल्या काळात एक एक्सप्रेस वे बांधून पूर्ण केला आहे
महाराष्ट्राने शिकण्यासारखा आहे हा वेग.
लखनऊ आग्रा एक्सप्रेस वे विडिओ
Comments are closed