या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

दापोडी, दि. २( punetoday9news):- दापोडी, जुनी सांगवी मनसे शाखेच्या वतीने मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी
या वेळी मराठी भाषेचा अभिमान म्हणून तमाम दापोडी व सांगवीकरांनी मराठी स्वाक्षरी मोहीम राबवली.  यात नागरिकांनी उस्फूर्त पणे सहभाग नोंदवला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, राजू सावळे, चंद्रकांत दानवले, रुपेश पटेकर, विशाल मानकरी, दत्ता देवतारासे, सुशांत साळवी, राजू भालेराव, श्रद्धा देशमुख उपस्थित होते.

या मराठी स्वाक्षरी मोहिम कार्यक्रमाचे नियोजन मनसेचे पदाधिकारी उपविभाग प्रमुख अलेक्सझांडर आप्पा मोझेस, वॉर्ड अध्यक्ष सागर भोकरे ,दिलीप ठोंबरे, अनिल गायकवाड, गणेश काटे, उप विभाग अध्यक्ष मंगेश भालेकर, सुरेश सकट, शाखा अध्यक्ष साईराज भोसले, सचिव निखिल कदम यांनी केले.



Comments are closed

error: Content is protected !!