युनिवर्सल पास , ई श्रमपास , आधार कार्ड मोबाईल क्रमांक नोंदणी या उपक्रमांचे उदघाटन.
पिंपळे गुरव , दि . ९ ( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्र चौकात मुक्तांगण गृहउद्योगाच्या अध्यक्षा कावेरी जगताप यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता . या मेळाव्यात महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांना त्यांच्या अधिकारांबद्दल महिती देण्यात आली . या वेळी अनेक महिलांनी मनोगत व्यक्त केले . या वेळी युनिवर्सल पास , ई श्रमपास , आधार कार्ड मोबाईल नंबर नोंदणी या उपक्रमांचे या वेळी उद्घाटन करण्यात आले .
या वेळी गणेश बँकेचे अध्यक्ष संजय जगताप , कावेरी जगताप व सर्व महिला परिवार उपस्थित होता
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगारांचे गंभीर आरोप
जुनी सांगवी मध्ये तब्बल 380 फुट लांब फलकाद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा.
Comments are closed