पुणे दि.22 ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड व परिसरातील नोंदणीकृत विमा कामगार व त्यांच्यावर अवलंबित व्यक्तीसाठी राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, मोहननगर, चिंचवड येथे सुनेत्र योजने अंतर्गत मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी नोंदणी सुरू आहे.
मोतीबिंदु रुग्णांची नोंदणी करून शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामार्फत नियोजन करण्यात आले आहे. विमा कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राकावि सोसासटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती पाटील यांनी केले आहे.
Comments are closed