मुंबई, दि. ६( punetoday9news):- शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर इडीची कारवाई झाल्यानंतर आज त्यांनी ट्विट करून किरिट सोमय्यांवर निशाना साधला आहे.
यात त्यांनी आयएनएस विक्रांत विक्रीत ५७ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे . ते म्हणाले की “ये लूट… कीधर गयी?
उलटा चोर कोतवाल को दांटे?
57 crors…
Bjp जबाब तो देना पडेगा..
आयएनएस विक्रांत भंगार . लूट का पैसा किरीट सोमय्या के घर में. ”
ये लूट… कीधर गयी?
उलटा चोर कोतवाल को दांटे?
57 crors…
Bjp जबाब तो देना पडेगा..
आयएनएस विक्रांत भंगार . लूट का पैसा किरीट सोमय्या के घर में. pic.twitter.com/WxNbTQwocX— Sanjay Raut (@rautsanjay61) April 6, 2022
त्यामुळे आता या उत्तराने राजकारणात मोठी उलथापालथ होईल अशी शक्यता नाकारता येत नाही.
Comments are closed