पुणे, दि. १९( punetoday9news):- चतुश्रुंगी पाणी पुरवठा विभागा अंतर्गत सिंध सोसायटी समोरील मेट्रो मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम गुरुवार (दि .२१) रोजी हाती घेण्यात येणार असल्याने खालील भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे
पाणीपुरवठा न होणारा भाग पुढीलप्रमाणे : औंध गावठाण परिसर , आय.टी.आय. रोड परिसर , स्पायसर कॉलेज परिसर औंध रोड , बोपोडी.
Comments are closed