पिंपळे गुरव, दि .२९( punetoday9news):-   चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन दीर्घायुष्य लाभावे यासाठी पिंपळे गुरव मधील ग्रामस्थांनी जय भवानी नगर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये 12 दांपत्याने अभिषेक केला.

त्यावेळी ह.भ.प.महाराज स्वप्नील कदम,अशोक पंडित,शालीन पंडित,हनुमंत रणनवरे,संगीता रणनवरे,वसंत शिंदे,शैला शिंदे,रामचंद्र बागल,मंगला बागल,हरिश्चंद्र वइकल,संगीता वयकल,अमोल तावरे,अनिता तावरे,

शिवाजी निम्हण,मनीषा निम्हण,विनोद किरिदन,सुप्रिया किरिदन,रामचंद्र शिंदे,शारदा शिंदे,राहुल कदम,सारिका कदम,भाऊ बोबडे,

सिंधू बोबडे,स्वप्निल बुनगे,नयना बुनगे,कोमल कोतवाल,मंगल पाटील,जयश्री जगताप,राणी शिंदे,वंदना येडे,योगिता खोपकर,सिंधू बुणगे,किरण पाटील,नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 




 


 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!