पुणे, दि. २( punetoday9news):-  युनिटी फाॅर फ्रिडम फाउंडेशनच्या वतीने १ मे २०२२ रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचा गौरव करण्यात आला .

पुणे शहरातील फायरब्रिगेड कामगार, एम एस ई बी कामगार, ससुन डेड हाऊस कामगार, सफाई कामगार, स्मशान भुमी कामगार, पारसी अंत्यविधी कामगार, डॉक्टर, रिक्षा चालक, समाज सेवक अशा १५० लोकांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आशा पाटोळे सरचिटणीस अल्प संख्याक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस , चैतन्य माईंनकर कामगार नेते, राम बांगड अध्यक्ष- रक्ताचे नाते चॅरिटेबर ट्रस्ट , बाप्पुसाहेब भोसले संस्थापक  अध्यक्ष दलित पँथर , शामराव चक्रनारायण अंतरराष्ट्रीय मानव अधिकार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, के एस बी पंप युनियन अध्यक्ष, डॉ भुजबळ, प्रतिभा वायाळ, मनिष खंडागळे मुख्याध्यापक दिव्यांग शाळा, आदिती निकम समाज सेविका, जमशेदजी करकरीया, रवी बुधानी बुधानी वेफर्स चे मालक तसेच नगरसेवक शैलेंद्र बिडकर कार्यक्रमास उपस्थित होते.

 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रार्थना. 

 

 

 




Comments are closed

error: Content is protected !!