पुणे, दि. १४ ( punetoday9news):-
राज्यातील पीयुसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी सांगितले.
सुधारित दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायुप्रदूषण तपासणीसाठी ते देय राहतील.
पीयुसी नवीन दर पुढीलप्रमाणे
दुचाकी- 50
तीनचाकी – 100
चारचाकी – 125
चारचाकी व अधिक ( डिझेल) – 150
Comments are closed