पुणे, दि. २५( punetoday9news):- पोलीस मित्र संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी उमेदाराम हुकमाराम सुथार यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या पूर्वी सुथार यानी सामाजिक क्षेत्रात विविध पदावर काम केले आहे. नव्या नियुक्तिबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे .
पोलीस मित्र संघटना पदाधिकारी व सभासद यांनी ही उमेदाराम सुथार यांना शुभेच्छा देवून अभिनंदन केले.
पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव मध्ये रंगणार न्यु होम मिनीस्टरचा खेळ.
Comments are closed