पुणे दि. ११:- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्णांची वाढती संख्या पाहता शासन व प्रशासनाने या दोन्ही शहरात १३ ते २३जुलै दरम्यान पुन्हा लाॅकडाऊन लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे वाढती रूग्ण संख्या तर दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव दुपटी, तिपटीने वेगात वाढू लागल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा लाॅकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली.
या संबंधी अधिक माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंगटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गाकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी लाॅकडाऊन विषयी माहिती दिली पहा विडिओ :-
Comments are closed