आजपासून cng 82रू.प्रतिकिलो

पुणे, दि. ९( punetoday9news):- पेट्रोल, डिझेल दरवाढी नंतर आता सरकारने सीएनजी ची दरवाढ केल्याने सर्वसामान्य व्यावसायिक, रिक्षाचालक, टॅक्सी चालक यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 

वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे वाहन चालक चांगलेच त्रासले असून पेट्रोल, डिझेल ला स्वस्त पर्याय म्हणून सीएनजी वाहनांचा पर्याय शोधणारे वाहनचालक सीएनजी च्या दरवाढीमुळे धास्तावले आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझेल सोबत वाढती महागाई तर दुसरीकडे आता सीएनजी दर वारंवार वाढू लागल्याने व्यवसाय करायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

या दरवाढीचा फटका प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार असून सर्वसामान्य नागरिकांच्याही खिशाला कात्री लागणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!