नवी सांगवी, दि. ९ ( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड; प्रभाग ४५ राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी उमाताई पाडुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर मनिषा अजय जाधव, छाया अरुण मोरे यांचीही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्षा वैशालीताई नागवडे, शहराध्यक्षा कविताताई अल्हाट,माजी महापौर आझमभाई पानसरे,युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख, कार्याध्यक्ष जगदिश शेट्टी,युवतीअध्यक्षा वर्षा जगताप, कार्याध्यक्षा उज्वला ढोरे व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed