पुणे, दि. १६( punetoday9news):- SSC  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ . १० वी ) परीक्षा मार्च – एप्रिल २०२२ चा निकाल मंडळामार्फत आज शुक्रवार ( दि. १७) दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येत आहे .

येथे पहा निकाल

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ( website) पुढीलप्रमाणे.

१. www.mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://ssc.mahresults.org.in

https://lokmat.news18.com

https://www.indiatoday.in/education-today/results

http://mh10.abpmajha.com

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet10th

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत ( प्रिंट आउट ) घेता येईल . www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल . तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

निकाल www.mahresult.nic.in,

http://sscresult.mkcl.org,

https://ssc.mahresults.org.in,

https://lokmat.news18.com,

https://www.indiatoday.in/education-today/results,

http://mh10.abpmajha.com,

https://www.tv9marathi.com/ board-result-registration-for-result-marksheet-10th या संकेतस्थळांवर पाहता येतील.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!