पुणे, दि.२१( punetoday9news):-
पुणे जिल्हा रुग्णालय मध्ये जागतिक योग दिना निमित्त सर्व वैद्यकीय अधिकारी,अधिपरीचारिका,सेवक व नर्सिंग च्या विद्यार्थिनी यांनी योग दिना निमित्त विविध योग साधने केली.
कार्यक्रमातङ प्रथम पुणे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव कणकवली यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी , रुग्णालयाच्या अधीसेविका, अधिपरीचारिका व प्रशासकीय अधिकारी महादेव गिरी , प्रकाश आगवणे, महेश नकाते, किरण पुराणिक, वैभव कडाली,तसेच नर्सिंग विद्यार्थिनीही उपस्थित होते.
Comments are closed