पिंपळे गुरव, दि.२१( punetoday9news):- पिंपळे गुरव आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त ब्रह्मचैतन्य योग साधना व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या विद्यमानाने राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप व उद्योजक माऊलीशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात अंतराष्ट्रीय योग दिनी योग शिक्षिका मिना पवार,मेघा झणझणे यांच्या कडून नागरिकांना योग साधने विषयी माहिती देऊन योगा मुळे आपल्या शरीरास होणारे फायदे सांगून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

त्यावेळी माजी नगरसेवक शशिकांत कदम,सागर आंघोळकर,महेश जगताप,राहुल जवळकर,संजय मराठे,शिवाजी कदम,सखाराम रेडेकर,शशिकांत दुधारे,भाऊसाहेब कानकात्रे,सुनील कोकाटे आदी मान्यवर व नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या आनंद उत्सवात साजरा केला.

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!