दापोडी,दि.२४ ( punetoday9news):- संतशिरोमनी श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा दरम्यान आकुर्डी ते दापोडी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस ,होमगार्ड व आर.पी.एफ कर्मचाऱ्यांसाठी अन्नदान व दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन संजय नाना काटे (नगरसेवक) यांनी सन्मानित करण्यात आले.
यावेळी आनंद भाईटे (उप आयुक्त सो , परिमंडळ-२ पिं.चि.) सागर कवडे (सहाय्यक पोलीस आयुक्त सो पिंपरी विभाग पिं.चि) प्रशांत आमृतकर (सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पिं.चि) भास्कर जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भोसरी पोलीस ठाणे पिं.चि) नितीन लांडगे (पोलीस निरीक्षक प्रशासन ,भोसरी पोलीस ठाणे पिं.चि ) जितेंद्र कदम (पोलीस निरीक्षक गुन्हे, भोसरी पोलीस ठाणे पिं.चि ) बालाजी जोनापल्ले (पोलीस उपनिरीक्षक ,भोसरी पोलीस ठाणे पिं.चि) गोविंद पवार (पोलीस उपनिरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे पिं.चि ) मनिषा दशवंत(सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ,भोसरी पोलीस ठाणे पिं.चि) एस आर पी महेश मालकर, किसमत भोगाडे, शशिकांत जाधव अमोल शिंदे सचिन काटकर दिगंबर जाधव चेतन देवकर निलखंठ चांडोळकर सागर भोसले इतर अधिकारी व सर्व पोलीस कर्मचारी वर्ग व तसेच संतोष काटे, अनिल मोरे , लक्ष्मीकांत बाराते, विलास काटे, कालिचरण पाटोळे, रवींद्र बाईत उपस्थित होते.
Comments are closed