गजानन भगत यांची महाराष्ट्र शिवशाही माथाडी आणि जनरल कामगार युनियन च्या महाराष्ट्र राज्य उपध्यक्ष निवड
पुणे, दि. ५( punetoday9news):- पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत साहेब यांची महाराष्ट्र शिवशाही माथाडी आणि जनरल कामगार युनियन, च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या वतीने निवड नियुक्ती करण्यात आली.
भगत यांची महाराष्ट्र शिवशाही माथाडी कामगार जनरल युनियनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे समजताच महाराष्ट्र राज्यातील कामगार नेते तसेच कामगार, कर्मचारी वर्गातून फोनद्वारे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
भगत यांच्या कामाची कार्यपद्धत आणि चिकाटी कोणतेही काम असो पोलीस बल जवानांची जिल्हा बदली, महिलां पोलिसांना ८ तास ड्युटी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन व निवेदन पत्र देण्यात आली.
गजानन भगत यांच्या काम करण्याची पद्धत आणि संघटनेचे बळ उभे करून शासनासमोर आपल्या मान्य मान्य करून समाजातील लोकांना न्याय मिळवून देत आहेत
याच कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शिवशाही माथाडी कामगार जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष दादा चौधरी यांनी भगत यांची उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश या पदावर निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील कामगारांना ते न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष दादा चौधरी यांनी पिंपरी-चिंचवड येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र शिवशाही माथाडी कामगार जनरल युनियन या संघटनेच्या पदावर ती निवड नियुक्ती झाल्याबद्दल पुणे जिल्हा कमिटीच्या आणि पिंपरी चिंचवड चाकण जनरल कामगार युनियनचे सदस्य पदाधिकारी आणि पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक विश्वासराव गजरमल आण्णा, उमेद सुथार राष्ट्रीय सदस्य आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, राजस्थान प्रभारी
या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निकिता गोसावी, महाराष्ट्र प्रदेश महिला महासचिव निकिता मुख्यादल महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष, संभाजीराव बारणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब तारकुंडे पाटील, पोलीस मित्र संघटनेचे संभाजीनगर जिल्हा पदाधिकारी अशोक वरकड पाटील, संभाजीनगर जिल्हा प्रमुख , योगेश पाटील निकम संभाजीनगर जिल्हा कार्याध्यक्ष, तेजस आरखडे युवा जिल्हाध्यक्ष, भानुदास साळुंखे संभाजीनगर जिल्हा कार्यकारणी मजनू पठाण वैजापूर, तालुकाप्रमुख बापू सोमासे गंगापूर, तालुकाप्रमुख संतोष साळुंखे खुलताबाद, तालुका प्रमुख युवा तालुकाध्यक्ष उदय गायकवाड खुलताबाद तालुका उपाध्यक्ष राजूभाऊ चांदवडे, राजकुमार परसेट्टी पुणे जिल्हा ग्रामीण संघटन प्रमुख, शिवराज चांदगुडे पुणे जिल्हा कमिटी सदस्य सुहास दुधाळे, गोंधळे समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष उल्हास इंगळे ,अनिल बनसोडे, रावसाहेब वाघमारे, सरवदे सुजाता गायकवाड, स्मिता धोंडे सर्व वरील वरिष्ठ सहकारी यांच्या वतीने भगत यांचा सत्कार पिंपरी चिंचवड विभाग थरमॅक्स चौक हॉटेल नवमी येथे सत्कार करण्यात आला. यावेेळी संघटनेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते
Comments are closed