निधन वार्ता
सांगवी- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील माजी शिक्षिका सुभद्रा हरिश्चंद्र भागवत (वय ८७ वर्षे )यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सांगवी विकास मंचचे अध्यक्ष महेश भागवत यांच्या त्या मातोश्री व ओंकार भागवत यांच्या त्या आजी होत.
Comments are closed