पिंपरी, दि. १३( punetoday9news):-  पिंपरी चिंचवड परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. 

त्यानुसार  पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे .  त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळेना ( अनुदानित , विनाअनुदानित , अंशत : अनुदानित ) दि .१३  ते दि . १४ पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे .

 

 

Comments are closed

error: Content is protected !!