पिंपरी: – राज्यात पोलिस विभागाच्या वरील पातळीवरील बदल्या झाल्या आहेत त्यात नाटकीयरित्या घडामोडी पहावयास मिळाल्या होत्या. आता   पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील २४ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश बुधवारी (ता. १५) सायंकाळी काढण्यात आले. यामध्ये ७ सहायक निरीक्षक तर १७ उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

अधिकाऱ्याचे नाव व कंसात सध्याचे – नवीन बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे : सहायक पोलिस निरीक्षक अनिल लोहार (खंडणी व दरोडा विरोधी पथक – पिंपरी ठाणे),  विजय गरुड (नियंत्रण कक्ष – चिंचवड ठाणे),   प्रशांत आरदवाड (निगडी ठाणे-वाहतूक विभाग),  स्वाती खेडकर (नियंत्रण कक्ष- निगडी ठाणे),  सागर काटे (आर्थिक गुन्हे शाखा-हिंजवडी ठाणे),  साधना पाटील (तळेगाव एमआयडीसी), संभाजी जाधव (सायबर कक्ष-विनंती अमान्य) उपनिरीक्षक – अशोक निमगिरे (पिंपरी ठाणे- वाकड ठाणे), नंदकुमार कदम (चिंचवड ठाणे- निगडी ठाणे), रावसाहेब बांबळे (भोसरी एमआयडीसी ठाणे -निगडी ठाणे), रघुनाथ भोये (निगडी ठाणे-चिखली ठाणे), सीता वाघमारे (निगडी ठाणे), रवींद्र घिगे (दिघी ठाणे-भोसरी एमआयडीसी ठाणे), पौर्णिमा कदम (दिघी ठाणे-भोसरी एमआयडीसी ठाणे), कविता रुपनर (हिंजवडी ठाणे-पिंपरी ठाणे), छाया बोरकर (देहूरोड ठाणे- वाकड ठाणे), मनीष हाबळे- बनसोडे (चिंचवड वाहतूक विभाग-देहूरोड ठाणे), संतोष राठोड (सांगवी ठाणे- नियंत्रण कक्ष), संतोष घाडगे (निगडी ठाणे -दिघी ठाणे), शरद आहेर, गणेश गायकवाड (देहूरोड ठाणे-सांगवी ठाणे), प्रितेश पाटील (दिघी ठाणे- वाहतूक शाखा), विक्रम पासलकर (नियंत्रण कक्ष – म्हाळुंगे चौकी), संगीता गोडे (नियंत्रण कक्ष – वाकड ठाणे).

Comments are closed

error: Content is protected !!