पुणे:- आज जगभरात कोरोनाने थैमान घातले असून आपल्या महाराष्ट्रातही फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसतो.मात्र कोरोना शी लढताना औषधांबरोबरच गरज आहे ती सकारात्मक मानसिकतेची. लातुरचे पोलिस दलातील तरूण तडफदार व कार्यक्षम, आरोग्याविषयी प्रचंड जागरूकता असलेले सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी कोरोना वर मात करत इतर सहकारी व नागरिकांसाठी स्वतःचा अनुभव सांगत आपण कोरोनाला हरवू शकतो त्यासाठी आपली सकारात्मक विचारसरणी व जीवनविषयक दृष्टिकोन कसा महत्त्वाचा आहे हे पटवून दिले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक (Api)
बाळासाहेब डोंगरे साहेब कॉरोनावर मात केल्या नंतर मनोगत व्यक्त करतांना : खालील विडिओ पहा.
https://youtu.be/9SslQCgl678
Comments are closed