पुणे, दि. १( punetoday9news):- पुणे शहरातील खालील भागातील गुरूवार (दि. ०४) रोजी देखभाल दुरुस्तीची कामामुळे खालील भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेंच शुक्रवार (दि. ०५) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
पर्वती जलकेंद्र भाग ( पर्वती , पद्मावती , इंदिरानगर पंपींग ) – शहरातील सर्व पेठा , दत्तवाडी परीसर , राजेंद्रनगर , लोकमान्य नगर , डेक्कन परिसर , शिवाजी नगर परिसर , स्वारगेट परिसर , पर्वती दर्शन , मुकुंद नगर , पर्वती गाव , सहकार नगर , सातारा रोड परीसर , पद्मावती , बिबवेवाडी , तळजाई , कात्रज , धनकवडी , इंदिरानगर परीसर , कर्वे रोड ते एस . एन . डी . टी . परीसर , एरंडवणा , संपूर्ण कोथरूड परिसर , डहाणूकर कॉलनी , कर्वेनगर , लॉ कॉलेज रोड , सेमिनरी झोन वरील मिठानगर , शिवनेरी नगर , भाग्योदय नगर , ज्ञानेश्वर नगर , साईबाबा नगर , सर्व्हे नं ४२,४६ ( कोंढवा खुर्द ) इत्यादी परीसर , पर्वती टँकर भरणा केंद्र , पद्मावती टँकर भरणा केंद्र .
लष्कर जलकेंद्र भाग : – लष्कर भाग , पुणे स्टेशन परीसर , मुळा रस्ता , कोरेगाव पार्क ताडीवाला रेसकोर्स परीसर , वानवडी , कोंढवा , हडपसर , महंमदवाडी , काळेपडळ , मुंढवा , येरवडा परीसर , विश्रांतवाडी , नगर रस्ता , कल्याणी नगर , महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी , वडगाव.
Comments are closed