पुणे दि.१७ ( punetoday9news):- भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक संलग्न करण्यात येत आहे.
नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. निवडणूक आयोगाचे nvsp.in हे पोर्टल, वोटर हेल्पलाईन किंवा गरुड ॲपद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी कळविले आहे.
Comments are closed