दिल्ली, दि. २७( punetoday9news):- सुप्रीम कोर्टाच्या कामकाजातलं ऐतिहासिक पाऊल म्हणजे ज्या थेट प्रक्षेपणाची इतक्या दिवसांपासून चर्चा होती ते आज पासून प्रत्यक्षात येत आहे. 

घटनापीठाच्या केसेसचं लाईव्ह प्रक्षेपण यू ट्यूबवर होणार असून शुभारंभाच्याच दिवशी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरणही यात समाविष्ट असल्याने त्यास उत्तम प्रतिसाद मिळणार हे नक्की.

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी 
Live:   webcast.gov.in/scindia/

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!