पिंपरी,दि.३०( punetoday9news):- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषद ही समाजातील दुर्बल, अन्याय झालेल्या समाजाच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी संस्था आहे . त्याच्या पुणे जिल्हा ( पुणे व पिंपरी चिंचवड ) अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ .देविदास हरिश्चंद्र शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना डॉ . शेलार म्हणाले कि आमचा मुख्य उद्देश समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे,नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे, जनतेच्या मनातून पोलिसांबद्दलची भीती दूर करणे, गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे, महिलांवरील अत्याचार थांबवन्यासाठी कार्य करणे, पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध, भ्रष्टाचाराला आळा घालणे, लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करा, सरकारी योजना आम आदमीपर्यंत पोहोचवने , समाजात प्रचलित असलेल्या कामगारांच्या शोषणाला प्रतिबंध करणे हा आहे. 

 

 

नवी सांगवीत होतेय पेट्रोल चोरी घटना cctv त कैद.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!