जेजुरी, दि. ५( punetoday9news):- संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा येथील दसरा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश व विदेशातूनही हा दसरा सोहळा पाहण्यासाठी भाविक येत असतात. दोन वर्षे कोरोना काळामुळे साधेपणाने साजरा झालेला हा उत्सव यंदा मात्र मोठ्या जल्लोषात, थाटामाटात साजरा होत असल्याने तो पाहण्यासाठी लाखो भाविकांची जेजुरी गडावर गर्दी झाली आहे.
जेजुरी मर्दानी दसरा थेट दृश्य पाहण्यासाठी ?
Comments are closed