पुणे (punetoday9news) :- कोरोना प्रादुर्भावाने जेजुरी येथील खंडोबा देवाची यंदाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली असली तरी येथील देवस्थान, पूजारी, सेवेकरी, मानकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत परंपरेनुसार धार्मिक विधी संपन्न होणार आहे.
या त्यानुसार रविवारी मध्यरात्री खंडेरायाच्या गाभार्यासह मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
जेजुरी गडावरील फुलांच्या सुंदर सजावटीचे काही आकर्षक फोटो :-
मुख्य गाभारा
Comments are closed