पिंपळे गुरव, दि. २६( punetoday9news):- धारूर येथील शकुंतलाबाई श्रीपती पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार व उद्योजक बालाजी पवार यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर धारूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण पवार व बालाजी पवार यांना घडविण्यात मोठा हातभार आहे. त्यांच्या जाण्याने धारूर, पिंपरी चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments are closed