पुणे, दि. ११( punetoday9news):- भारतीय वायूसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय वायू सेनेत ‘अग्निवीरवायू’ म्हणून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपद्धतीने २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त नलावडे यांनी केले आहे.
Comments are closed