रविवार, दिनांक:- 20 नोव्हेंबर 2022
सकाळी 11.00

मेळाव्याचे ठिकाण:- मधुबन लॉन्स, पुणे-सोलापूर रोड, कवडीरस्ता, लोणी-काळभोर, पुणे.

??आजच नोंदणी करा??

अधिक माहितीसाठी व नोंदणी करण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या
https://www.loksangam.com

संपर्क :- 88 58 37 58 58
:- 83 81 98 96 96

प्रवेश फी :- 499/- रू
(वेबसाईट सेवा व कार्यक्रमाच्या आयोजन खर्चाकरीता)

मेळाव्याची वैशिष्ट्ये
▪️ विवाहइच्छुक मुले-मुली व त्यांचे पालक स्वतः मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

▪️ मेळाव्यात नोंदणी केल्यास लोकसंगम मराठा या वेबसाईटवर मोफत असंख्य स्थळे बघता येतील.

▪️सदर मेळाव्यामध्ये सर्व क्षेत्रातील आणि प्रत्येक स्तरातील इच्छुक वधू-वर विविध भागातून या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

▪️ कार्यक्रमाच्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!