पुणे, दि. २४( punetoday9news):-  जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी सर्व समाजमाध्यमामध्ये पसरल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र स्वतः कुटुंबियांनी त्यांच्या प्रकृती विषयी माहिती दिल्याने संभ्रम दूर झाला आहे.

त्या माहिती नुसार विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून डाॅक्टर शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!