पुणे,दि. १४:- पोलिस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या मंगळवारी गृह विभागाने केल्या आहेत. पुण्याच्या पोलिस आयुक्त पदी सीआयडी प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची तर पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्त पदी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
1. रितेश कुमार (अप्पर महासंचालक, सीआयडी ते पोलिस आयुक्त, पुणे शहर)
2. विनय कुमार चौबे (अप्पर महासंचालक, अॅन्टी करप्शन, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)
Comments are closed