भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील या दोन विधानसभा मतदार संघात 27 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचीही उत्सुकता असेल
Schedule for Bye-Elections to fill 7 vacancies in PC/AC till now#ECI pic.twitter.com/Ol3IH2UjYn
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) January 18, 2023
Comments are closed