पुणे, दि.२७:-  ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंहगड रोड पोलीस स्टेशन मधील पोलीस धनंजय पाटील यांचा स्वराज्य संग्राम च्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी संदीप कोकाटे व शरद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महेश लाड, परशुराम पाटील, श्रीराम पाटील आदी उपस्थित होते.

कोयता गॅंग ची भीती महाराष्ट्रभर पसरली आहे. अशातच सिंहगड रोड येथे रात्री दोघेजण दहशत माजवत असताना ड्युटीवर असणारे धनंजय पाटील आणि सहकारी यांनी सदर आरोपींना चोप देत अटक केली होती. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!