पिंपरी,दि.५:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसदस्य गोरोबा गुजर, तानाजी खाडे,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे,पांडुरंग कांबळे,नवनाथ जगताप, विष्णू कांबळे, उत्तम मार्वेकर दत्तात्रय कांबळे, उत्तम मोरे, रोहित जगताप, जमाल अहमद चौधरी, दत्तात्रय शिंदे उत्तम मार्वेकर,तेजस्विनी कदम, दत्तात्रय बनसोडे,स्वप्नील डोळस,सुनिल कदम,संभाजी गायकवाड,जितेंद्र चौधरी, योगेश कदम, शशांक शर्मा, उमेश वायकर, सहबाज चौधरी, दिनेश कुटे, कैलास सोनवणे, विष्णू सोनवणे, किशोर सोनवणे, अमन सुतार, बाबा हनवले, मकसूद भाई,विकास उबाळे, राजू पाटील, अक्षय नाईकवाडे, फिरोज शेख,फरियाज अहमद, तानाजी काळे, के.के.कांबळे,रमेश पाचांगे, दत्ता आसवले, परमेश्वर बनसोडे, अभिनव साबळे, भुजाजी भोजने,नवनाथ वाघमारे, रखमाजी गोरे, हरीश ताठे, संतोष रोकडे, देविदास ताटे, राजाभाऊ रोकडे, विजय रोकडे,अशोक कदम,रामेश्वर पाचारे आदी उपस्थित होते.
Comments are closed