पुणे,दि.१७:- पुणे जिल्हा प्रशासनाकडून छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे येणाऱ्या शिवभक्तांसाठी वाहतुकीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवजयंती निमित्त प्रशासनाकडून वाहतुकीबाबत सूचना.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव – मार्ग योजना. (1/2) pic.twitter.com/7VboU6c4lL
— CEO ZP Pune (@PuneZp) February 16, 2023
Comments are closed