काशीदनगरमध्ये सर्वधर्मीय नागरिकांनी साजरी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

पिंपरी,दि.१४ :- काशिद नगर,पिंपळे गुरव येथे सर्व जाती धर्मातील महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन शुक्रवारी महामानव ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली

या कार्यक्रमास संगीता लांडगे,ज्योती कांबळे. पुष्पा पोळ. मालन गायकवाड. मोहिनी परीट, वैशाली शिवशरण, उषा बोडरे. स्नेहा गायकवाड, प्रमिला गोडबोले, सुवर्णा वाघमारे, अनिता वनबट्टे, धनश्री खोत, अश्विनी गायकवाड,माया कांबळे, सुरेखा गुलदगड, सारिका माने,दिक्षा कांबळे, ऐश्वर्या शिवशरण, स्नेहल शिवशरण,रिया पोळ, अदिती गुलदगड, नंदिनी पोळ, समृद्धी वाघमारे,श्रेया गायकवाड. सुनिता साळवे,कल्पना इंगळे भाग्यश्री कंबळे,बेबी लोंढे,मनीषा पोळ, खंडागळे काकू आदी महिला तसेच मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य लांडगे , सहदेव माने,अविनाश इंगळे,श्रीकांत तामचिकर,सतीश जाधव,संतोष परीट, निलेश परीट, सुनिल साळवे,संकेत लांडगे,गौतम शेलार,गणेश पुसळकर, राजेश ऐशी,यश शिवशरण आदित्य कांबळे, सागर ऐशी,सागर मोरे,रोहित गोडबोले, उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी केले.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!